मानसा मानसा मधील असमानता दूर करण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करा... मिलींद गुरुजी.!!! - MaharashtarDiary

MaharashtarDiary

शोध महाराष्ट्राचा न्यूज, क्राईम,सोसीअल,सामाजिक,मनोरंजन ,क्रीडा ,कृषी,अपघात,राजकीय इत्यादी.

Breaking

Home Top Ad


 

Post Top Ad

 


 


 


जाहिरात ३


 

जाहिरात २

 


जाहिरात


 

सोमवार, १६ मे, २०२२

मानसा मानसा मधील असमानता दूर करण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करा... मिलींद गुरुजी.!!!

 मानसा मानसा मधील असमानता दूर करण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करा...

 मिलींद गुरुजी.!!!


नळदुर्ग प्रतिनिधी:- (अजित चव्हाण)

 स्वतंत्र्य, समता, बंधुता जपणार्‍या व प्रज्ञा शिल करुणेची शिकवण देणाऱ्या व मानसा मानसा मधील असमानता दूर करण्यासाठी तथागत बुद्धांनी दिलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे कारण मानव जातीच्या लोककल्याणाचा सुखद मार्ग आहे तथागत भगवान गौतम बुध्दांच्या विचारांचा प्रसार व प्रचार त्यांच्या तत्वाचे पालन करणे आजच्या काळाची गरज आहे.


त्यासाठी पंचशिलेचं तंतोतंत पालन कले पाहिजे आसे प्रतिपादन कर्नाटक राज्याचे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मिलींद गुरुजी यानी आपल्या प्रवचनात व्यक्त केले. 

      नळदुर्ग शहरात नालंदा बुद्धविहारात तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं व पुजन मिलींद गुरुजी , नालंदा बौध्द विहार मंडळाचे अध्यक्ष प्रा शिवाजी बनसोडे ,सचिव बाबु बनसांडे सह सचिव तथा बौद्धाचार्य दादासाहेब बनसोडे , प्रमुख सल्लागार बाबासाहेब बनसोडे , महादेव कांबळे , माजी नगरसेवक किशोर बनसोडे रिपाइंचे नेते दुर्वास बनसोडे आदिजनांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच व बोधी वृक्षांची पुष्प वाहुन पुजन करण्यात आले . यावेळी पुजना नंतर पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण दुर्वास बनसोडे व रुपेश बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले . यानंतर मिलींद गुरुजी बौध्दाचार्य दादासाहेब बनसोडे यानी त्रिशरण पंचशिल दिले.

    यावेळी योगेश सुरवसे सिद्धांत बनसोडे सुर्यकांत सुरवसे माजी सैनिक शिलरत्न कांबळे, विद्याधर वाघमारे , अशिष कांबळे , वैभव कांबळे , प्रशिक बनसोडे , ओमप्रकाश बनसोडे , सचिन बनसोडे, सचिन कांबळे , राकेश बनसोडे अमर बनसोडे, सुधिर नळदुर्ग कर , खंडु गायकवाड प्रकाश गायकवाड, कैलास भोसले, राजेंद्र कांबळे , अनेक बौद्ध उपासक आणी उपासिका आदिच्या प्रमुख उपस्थितीत बौध्द पोर्णिमा निमीत्त कार्यक्रम करण्यात आला. यावेळी बौध्द पोर्णिमा निम्मीत पोलीस कॉन्स्टेबल आकाश कांबळे यांच्या कडुन खिर दाना च्या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आला होते उपस्थित सर्वच बौध्द उपासक आणी उपासिकाना खिर दान करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष प्रा शिवाजी बनसोडे यानी केले तर आभार प्रदर्शन दादासाहेब बनसोडे यांनी मानले.

यावेळी बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad


 

Pages