पोलिस भरती लवकर करण्या बाबत सारथी आभ्यासिका केंद्र भडगांव यांच्या वतीने आमदार किशोर पाटील यांना निवेदन.!!!
शहरातील सारथी आभ्यासिका केंद्र भडगांव यांच्या वतीने राज्य सरकारने स्थगित केलेली पोलिस भरती लवकरात लवकर करण्यात यावी आशा मागणीचे निवेदन आज दि.३१ रोजी भडगांव पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना देण्यात आले. याबाबत निवेदना म्हटले आहे की नुकतेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहिर केल्याप्रमाणे १८००० पोलिसांची पद भरती जाहिरात येण आम्हांला अपेक्षीत होत पण नवीन मिळालेल्या माहितीनुसार ही पोलिस भरती पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे सर्व विद्यार्थानमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे तरी आपण यात जातीने लक्ष घालून ही संभ्रमावस्था दुर करावी अशी हि विनंती सारथी आभ्यासिका केंद्र भडगांव यांच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा