सरदार वल्लभभाई जयंती, इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन.!!!
विकास पाटील सोयगाव ता.प्रतिनिधी :-
बनोटी, ता. ३१ (बातमीदार) बनोटी (ता.सोयगाव) ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी (ता३१)लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन करण्यात आले .
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला सरपंच मुरलीधर वेहळे यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले यावेळी ग्रामसेवक एस. एस. भालेराव, उपसरपंच बेबाबाई खैरनार, धनंजय खैरनार, भुषण वेहेळे, शेख अनिस, गणेश सोनवणे, देवकन्या चौधरी, छोटुराम पाटील, राजेंद्र जाधव, शेख नबू यांच्यासह ग्रामस्थांनी अभिवादन केले.










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा