पहुरी गावात वीज कोसळली.झाडाचा कोळसा.!!!
सोयगाव प्रतिनिधी :-
सोयगाव:बनोटी मंडळाअंतर्गत पहुरी ता सोयगाव येथे गावात वीज कोसळल्याने गावातील नारळाच्या झाडाला आग लागून कोळसा झाला आहे बनोटी परिसरात नुसताच विजांचा कडाका सुरू होता मात्र पावसाचा थेंबही पडला नसून केवळ विजांचा हादरा या परिसराला बसला असून पहुरी गावावर अचानक विजांचा तांडव झाल्याने गावात कोसळलेल्या विजांमुळे झाडांचा कोळसा झाला आहे या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा