तालुक्यातील लोण येथील निता दत्तात्रय जगताप यांची शिव छावा संघटनेच्या भडगाव तालुका महिला आघाडी अध्यक्ष पदी निवड.!!!
भडगाव ता. प्रतिनिधी :-
शिव छावा संघटनेमंध्ये , निता दत्तात्रय जगताप यानी भडगाव तालुका महिला आघाड़ी अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली आहे व ती जबाबदारी त्यांना शिव छावा संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा सौ,संगिता ताई राजाराम मुरकुटे पाटील, केंद्रीय अध्यक्ष किरण आण्णा पिंगळे पाटील, व महासचिव लहु शिवाजीराव डमरेपाटील, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री सागर भाऊ भोसले,जळगाव जिल्हा अध्यक्ष राजेंद्र भाऊ चौधरी, महिला आ जिल्हा अध्यक्ष मिनाक्षी एस भोसले, पारोळा ता अध्यक्ष प्रफुल्ल दिनकर पाटील, ता उप अध्यक्ष राहुल भाऊ चौधरी, शहर अध्यक्ष शेख अकिल शेख इस्मोदीन,जिल्हा बैठकीत यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ति करण्यात आली आहे,
त्यांचे शिव छावा संघटनेमध्ये हार्दिक स्वागत व त्यांच्या समाजसेवा कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या,










कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा